Auto Expo 2023 मध्ये शाहरुख खानने लाँच केली Hyundai Ioniq 5, फीचर्स बघा

एसयूव्ही बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान ने लॉन्च केली

शाहरुख ने आपलं फेमस सिग्नेचर पोझ देखील दिलं

सेफ्टी फीचर्स मध्ये 6 एअरबॅग, व्हर्चुअल इंजिन साउंड सिस्टम, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, चारी चाकांमध्ये डिस्क ब्रेक

Ioniq 5 EV ची किंमत 44.95 लाख रुपये (एक्स-शोरूम)

सेंसुअस स्पोर्टीनेसच्या अनुरूप डिजाइन

Hyundai Ioniq 5 फुल चार्जिंगवर देणार 631 KM ची रेंज

अल्ट्रा-फास्ट चार्जिंगसह 18 मिनिटात 10% ते 80% चार्ज