स्वस्त 5जी स्मार्टफोन, फीचर्समुळे खळबळ उडाणार
Infinixने नोट 50एक्स 5जी प्लस लाँच केला
स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 अल्टिमेट प्रोसेसर आहे.
PR
5500mAh सेमी-सॉलिड स्टेट बॅटरी दिली आहे.
PR
50 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
PR
8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा येत आहे.
PR
स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 11499 रुपये आहे.
PR
कॅमेऱ्यात 12 पेक्षा जास्त फोटोग्राफी मोड्स दिले आहे.
PR