Infinix Zero 20: 60MP सेल्फी कॅमेरा असलेला स्वस्त स्मार्टफोन, फीचर्स मन जिंकेल

Infinix ने झिरो सिरीज लाँच केली

Infinix Zero 20, Zero Ultra 5G लाँच

Zero Ultra 5G मध्ये 200MP कॅमेरा

108W जलद चार्जिंगसह Zero अल्ट्रा 5G स्मार्टफोन

दोन्ही स्मार्टफोन्स झिरो सीरिजमध्ये लॉन्च झाले

Infinix Zero 20 ची किंमत रु. 15999

स्मार्टफोनमध्ये 60 MP selfie snapper

Infinix Zero 20 मध्ये 6.7 इंच स्क्रीन

45W सुपर चार्जिंग सपोर्ट सह 4500mAh बॅटरी