Infinix Note 12i : 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला स्वस्त स्मार्टफोन, फीचर्स बघा

33W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी

50 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा

Infinix Note 12i ची किंमत केवळ 9,999 रुपये

8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा

Metaverse Blue आणि Force Black रंगात मिळणार स्मार्टफोन

Android 12 वर बेस्ड XOS 12 करतं रन

सुरू झाली आहे स्मार्टफोनची सेल