iPhone 15 आणि 15 Plus USB-Type C पोर्टसह 48MP कॅमेरा, iPhone 15 pro टायटॅनियम डिझाइनसह लॉन्च

iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max लाँच

iPhone 15 ची किंमत 128GB व्हेरिएंटसाठी $799 आहे.

iPhone 15 Plus च्या 128GB व्हेरिएंटची किंमत $899 ठेवण्यात आली आहे.

आयफोन 15 pro आणि Pro Max टायटॅनियम डिझाइनसह लॉन्च केले

कंपनीने 8 रंग पर्यायांमध्ये Apple Watch Series 9 लाँच केली

Apple iPhone 15 pro ला A17 Pro चिपसेट मिळेल.

iPhone 15 Pro मध्ये 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे, ज्यामध्ये 10X ऑप्टिकल झूम दिले आहे.

अॅपलने सांगितले की ते कोणत्याही उत्पादनात लेदर वापरणार नाही.

भारतात, iPhone-15 च्या 128 GB व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपये आणि iPhone-15 Plus च्या 128 GB व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये आहे.