iPhone 15 मध्ये USB Type C सपोर्ट दिले आहे, फायदे जाणून घ्या

Apple 12 सप्टेंबरला IPhone 15 सीरीज लाँच करणार, जाणून घ्या युजर्सला काय फायदा होईल

iPhone 15 च्या फीचर्सबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत.

असे अहवाल आहेत की मॉडेल्स USB Type-C पोर्टसह येऊ शकतात.

युरोपियन युनियनने एक कायदा जारी केला आहे.

वीन चार्जिंग केबलमुळे, आयफोन युजर्सला फोन चार्ज करण्यासाठी लागणारा वेळ देखील कमी होईल.

फोन पूर्वीपेक्षा वेगाने चार्ज केले जाऊ शकते.

मॅक, आयपेड आणि आयफोन ला वेगवेगळ्या चार्जिंग केबल्सची आवश्यकता असते.

ऍपल यूजर्स त्यांच्या ऍपल उत्पादनांसाठी एकच चार्जिंग केबल वापरण्यास सक्षम असतील.

यूएसबी सी पोर्ट असण्याचा दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे यूजर्सला डेटा ट्रान्सफरची फास्ट स्पीड मिळेल.

USB C पोर्ट तुम्हाला एका डिव्हाइसवरून दुसर्‍या डिव्हाइसवर डेटा पूर्वीपेक्षा अधिक वेगाने हस्तांतरित करण्यात मदत मिळणार.

आयफोनमध्ये USB-C port च्या सुविधेसह, युजर्स या केबलसह अॅपल नसलेले डिव्हाईस देखील वापरण्यास सक्षम असेल.