Samsung Galaxy S24 बद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी
सॅमसंग गॅलेक्सी S24 सीरीज लॉन्च करण्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या
ही सीरीज 17 जानेवारी रोजी गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये लॉन्च केली जाऊ शकते.
Samsung Galaxy S24 मध्ये 200 MP प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो.
सर्व सीरीज स्मार्टफोन सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांसह येऊ शकतात
वापरकर्त्यांना अल्ट्रा मॉडेल्समध्ये 8K रेकॉर्डिंगची सुविधा मिळू शकते.
S24 Ultra मध्ये 5000mAh बॅटरी मिळू शकते
Samsung Galaxy S24 Ultra खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 99,897 रुपये खर्च करावे लागतील.
आयफोन 15 प्रो सीरीज प्रमाणे, याला Titanium build दिले जाऊ शकते.