Poco C65: Poco चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, काय आहेत फीचर्स जाणून घ्या

POCO ने नुकताच लॉन्च केला त्यांचा नवीन स्मार्टफोन POCO C65, काय आहेत फीचर्स जाणून घ्या.

POCO C65 मध्ये 6.74 इंच IPS LCD डिस्प्ले दिले आहे.

4GB RAM/128GB स्टोरेज सह Poco C65 ची किंमत 8,499 रुपये आहे.

8W C-प्रकार चार्जरसह 5000 mAh बॅटरी येत आहे.

स्मार्टफोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा दिला आहे.

ल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

8GB RAM/256GB स्टोरेज मॉडेलसाठी तुम्हाला 10,999 रुपये द्यावे लागतील.