Mahila Samman Saving Certificate : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र म्हणजे काय, लाभ कसा मिळवायचा?

अर्थसंकल्पात महिलांना मोठी भेट

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची घोषणा Mahila Samman Saving Certificate

महिलांच्या बचतीला चालना मिळेल

महिलांना 2 लाख रुपयांच्या बचतीवर 7.5% व्याज मिळेल

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2 वर्षांसाठी असेल

महिला किंवा मुलीच्या नावे ठेव ठेवता येते

योजनेत अंशतः पैसे काढण्याची सुविधाही असेल