MG Windsor Electric CUV: परवडणारी इलेक्ट्रिक कार खळबळ माजवेल

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारची एंट्री

MG विंडसर इलेक्ट्रिक CUV: परवडणारी इलेक्ट्रिक कार खळबळ उडवून देईल

PR

JSW आणि MG मोटर इंडियाच्या भागीदारी नंतर विंडसरची पहिली कार येत आहे .

PR

MG Windsor Electric CUV ची स्फोटक एंट्री

PR

भारतातील पहिले क्रॉसओवर युटिलिटी वाहन आहे.

PR

कारवर 1 वर्षासाठी मोफत चार्जिंग उपलब्ध असेल.

PR

MG e-HUB वर मोफत सार्वजनिक चार्जिंग सुविधा येत आहे.

PR

MG विंडसर इलेक्ट्रिक CUV ची सुरुवातीची किंमत रु 9.99 लाख (एक्स-शोरूम) आहे.

PR

एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर, तुम्हाला 331Km ची रेंज मिळेल.

PR

बुकिंग 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल, डिलिव्हरी 12 ऑक्टोबरपासून सुरू होईल

PR