Motorola edge 40 : जगातील सर्वात स्लीम 5G फोन, दमदार वैशिष्ट्यांसह किंमत ही कमी

Motorola ने आपला सर्वात पातळ नवीन 5G स्मार्टफोन मोटोरोला एज 40 (Motorola edge 40) लाँच केला

Webdunia

Motorola Edge 40मध्ये 144Hz रीफ्रेश रेटसह 6.55-इंच FHD+ poOLED कर्व्ड स्क्रीन आहे

Motorola Edge 40 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह Dimensity 8020 SoC द्वारे समर्थित आहे

कंपनीचा दावा आहे की, Motorola Edge 40 हा सर्वात स्लीम 5G फोन आहे आणि सोबत लाइटवेट बिल्ड देखील आहे

Motorola Edge 40मध्ये 68W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगसह 4400mAhची बॅटरी आहे

Motorola Edge 40मध्ये OIS सह 50MPचा रिअर कॅमेरा आणि 13MP अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आहे. यात 32MP सेल्फी स्नॅपर आहे

Motorola Edge 40 Andriod 13 वर चालतो. मेकर्स 2 वर्षांचे Android OS अपग्रेड + 3 वर्षे सुरक्षा पॅच अपडेट ऑफर करतात.

Motorola Edge 40ला IP68 रेटिंग मिळाली आहे

मोटोरोला एज 40 मध्ये कर्व्ड vegan leather किंवा मॅट अॅक्रेलिक बॅक पर्यायांसह सँडब्लास्टेड अॅल्युमिनियम फ्रेम आहे