यापुढे मित्रांसह Netflix Password Share करू शकणार नाही

Netflix and Chill चा यापुढे तुमचे मित्र आनंद घेऊ शकत नाहीत कारण आता तुम्ही नेटफ्लिक्सवर पासवर्ड शेअर करू शकणार नाही

आता तुम्ही भारतातील तुमच्या मित्रांसोबत Netflix पासवर्ड शेअर करू शकणार नाही.

आता पासवर्ड शेअर केल्यावर Netflix समोरच्या व्यक्तीला सबस्क्रिप्शनची किंमतही विचारेल.

यासोबतच आता Netflix वर ऍडिशनल मेंबरचा पर्याय येणार नाही.

Netflix ने आपला नफा आणि ग्राहक वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

Netflix च्या सबस्क्रिप्शनची किंमत आणि Access device बदललेले नाही.

तुमच्याकडे बेसिक प्लॅन असल्यास, तुम्ही एकाच मोबाइलवरून Netflix शो पाहू शकता.

तुमच्यासोबत घरात राहणारी व्यक्तीच तुमच्या डिव्हाइसवरून शो पाहू शकणार.