Nokia C32: 4GB रॅम आणि 50MP कॅमेरासह सुसज्ज, 9000 पेक्षा कमी किंमतीत लाँच

नोकिया C32 भारतात बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च झाला, कमी किंमतीत हा स्मार्टफोन

Webdunia

4GB + 64GB व्हेरिएंटसाठी Nokia C32 ची किंमत 8999 रुपये आहे

Webdunia

Nokia C32 ला 1 वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी मिळेल

Webdunia

Nokia C32 ची बॅटरी 3 दिवस टिकू शकते

Webdunia

Nokia C32 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा

Webdunia

फोनमध्ये कर्व्ड 2.5D 6.55 इंच डिस्प्ले आहे

Webdunia

Nokia C32 Android 13 वर काम करतो

Webdunia

फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे

Webdunia

10W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी

Webdunia