Red Magic 9 Pro :हा अंडर-डिस्प्ले कॅमेर्‍यासह स्वस्त स्मार्टफोन जादू करेल, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Nubia's Red Magic 9 Pro 23 अधिकृतपणे 23 नोव्हेंबरला लॉन्च होईल, जाणून घ्या काय असतील फीचर्स.

Nubiaचा रेड मॅजिक 9 प्रो 23 नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे लॉन्च होणार.

Red Magic 8 Pro स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 SoC वर चालण्याची अपेक्षा आहे.

Red Magic 8 Pro अनेक अपग्रेड डिझाइन आणणार.

र्क नाइट नाइट, ड्युटेरियम फ्रंट ट्रान्सपरंट डार्क नाइट आणि ड्यूटेरियम फ्रंट ट्रान्सपरंट सिल्व्हर कलर पर्याय मध्ये उपलब्ध.

हँडसेटच्या मागील बाजूस एक सपाट फ्रेम असते आणि कॅमेरे त्यांच्या ग्लास बॅकच्या खाली असतात.

अंडर-डिस्प्ले फ्रंट कॅमेरे आणि नॉच-लेस डिझाइन आहेत. त्याची जाडी 8.9 मिमी असल्याची पुष्टी झाली आहे.

हे 8.9 मिमी पातळ प्रोफाइल असल्याचे म्हटले आहे.

यामध्ये 128GB आणि 256GB स्टोरेज व्हेरियंट साठी 8GB किंवा 12GB पर्याय दिले आहे.

6000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.