प्रीमियम SUV MG Hector पूर्वीपेक्षा किती बदलली आहे? जाणून घ्या

एमजी हेक्टर चे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच

mg hectorमध्ये नवीन 'ऑरा हेक्स' ग्रिल (हेक्सगोनल पॅटर्नसह एक मोठी क्रोम ग्रिल), सुधारित फ्रंट आणि रियर बंपर दिले आहेत

PR

SUVमध्ये सेगमेंटमधील सर्वात मोठी 14-इंच एचडी पोर्ट्रेट टचस्क्रीन आहे

PR

नवीन फेसलिफ्ट आवृत्ती आता ₹11.99 लाख (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध असेल.

PR

जुन्या मॉडेलची (प्री-फेसलिफ्ट) मूळ किंमत सुमारे ₹14 लाखांपासून सुरू होते.

PR

दोन नवीन बाह्य रंग - सेलेडॉन ब्लू आणि पर्ल व्हाइट मध्ये येत आहे.

PR

फेसलिफ्ट केलेल्या MG Hectorमध्ये ड्युअल-पेन पॅनोरॅमिक सनरूफ आहे.

PR

70 हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स आणि एक ऍडव्हान्स ADAS सूट उपलब्ध आहे.

PR

फेसलिफ्ट केलेले हेक्टर आता व्हील व्ह्यूसह 360-डिग्री एचडी कॅमेरा मध्ये उपलब्ध आहे.

PR