OnePlus 12 vs Samsung Galaxy S24 Ultra: तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन सर्वोत्तम आहे, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

OnePlus 12 आणि Samsung Galaxy S24 Ultra मध्ये कोणता स्मार्टफोन सर्वोत्तम आहे ?

Samsung Galaxy S24 Ultra मध्ये 6.8-इंच क्वाड HD+ डायनॅमिक AMOLED 2X स्क्रीन दिली आहे

PR

OnePlus 12 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.82-इंच ProXDR OLED स्क्रीन दिली आहे.

PR

Samsung Galaxy S24 Ultra मध्ये 3 Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर येत आहे.

PR

OnePlus 12 Qualcomm Snapdragon 8 Gen 3 कुलिंग सिस्टमसह येत आहे.

PR

OnePlus 12 मध्ये 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगसह 5400 mAh बॅटरी दिली आहे.

PR

Samsung Galaxy S24 Ultra मध्ये 15W वायरलेस चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी येत आहे.

PR

OnePlus 12 मध्ये 50MP (wide) Sony LYT-808 सेन्सर + 64MP पेरिस्कोपिक टेलिफोटो + 48MP अल्ट्रावाइड दिले आहे

PR

Samsung Galaxy S24 Ultra 200MP (wide), 12MP अल्ट्रावाइड, 10MP (3x टेलिफोटो), 50MP (5x टेलिफोटो) येत आहे.

PR

OnePlus 12 मध्ये 12GB किंवा 16GB रॅम, 256GB किंवा 512GB स्टोरेज दिली आहे.

PR

Samsung Galaxy S24 Ultra 12GB RAM, 256GB, 512GB, किंवा 1TB स्टोरेजसह येत आहे.

PR

OnePlus 12 मध्ये Android 14 वर आधारित 11 OxygenOS 14 दिले आहे.

PR

Samsung Galaxy S24 Ultra मध्ये Android 14 वर आधारित 12 One UI दिले आहे.

PR

Samsung Galaxy S24 Ultra (12GB + 512 GB) व्हेरिएंटची किंमत 1,39,999 रुपये आहे.

PR

OnePlus 12 (12GB + 256GB) व्हेरिएंटची किंमत 69,999 रुपये आहे.

PR