OnePlus Ace 2 Pro Launched: वनप्लसचा पहिला 24GB रॅम स्मार्टफोन लॉन्च, किंमत जाणून घ्या

वनप्लस ने OnePlus Ace 2 Pro लॉन्च केला आहे. कमी किमतीत आश्चर्यकारक वैशिष्ट्ये मिळणार

OnePlus Ace 2 Pro मध्ये 6.74 इंच 120Hz कर्व्ड AMOLED स्क्रीन दिली आहे.

OnePlus Ace 2 Pro मध्ये Snapdragon 8 Gen 2 Processor दिले आहे.

स्मार्टफोन मध्ये 50MP OIS रियर कैमरा + 16MP फ्रंट कैमरा उपलब्ध आहे.

सध्या कंपनीने हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च केला आहे.

स्मार्टफोन मध्ये 150W fast charging के साथ 5000mAh ची बैटरी दिली आहे.

स्मार्टफोन मध्ये 24GB RAM आणि 1TB स्टोरेज मिळणार.

चीन मध्ये या स्मार्टफोन ची कीमत CNY 2,999 (सुमारे 34,600 रुपए) आहे.

OnePlus Ace 2 Pro मध्ये Rain Water Touch technology दिली आहे.