OnePlus Nord CE 3 Lite 5G माहिती

Nord CE 3 Lite ची घोषणा 4 एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे

OnePlus Nord 3 जुलैमध्ये येण्याची अपेक्षा

Nord CE 3 मध्ये Snapdragon 782G

OnePlus Nord CE 3 Lite 5G मध्ये 6.7 इंची IPS LCD डिस्प्ले

स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा

स्मार्टफोनच्या रियरमध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा

67W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करणार्‍या 5,000mAh बॅटरी लैस असणार

OnePlus Nord CE 3 Lite 5G ची भारतात किंमत सुमारे 18999 असू शकते