OnePlus Open:वनप्लस ओपनच्या फोल्डेबल स्मार्टफोन, 1-2 नाही,5 कॅमेऱ्याचा उत्कृष्ट वैशिष्ठ्यांसह परवडणाऱ्या किमतीत
फोल्डेबल फोन वनप्लस ओपन (OnePlus Open) लवकरच भारतात लॉन्च होणार.
वन प्लस ओपन स्मार्टफोन 19 ऑक्टोबर रोजी लॉन्च होऊ शकतो.
वनप्लस ओपनच्या इनर स्क्रीनचा आकार 7.8 इंच असेल.
वनप्लस ओपन मध्ये 48MP प्रायमरी लेन्स, 48MP अल्ट्रावाइड स्नॅपर आणि 64MP 3x टेलीफोटो लेन्सचा समावेश असेल.
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा प्रायमरी केमेरा आणि 20MP चा दुसरा कॅमेरा दिला आहे.
अँड्रॉइड 13 आधारित Color OS 13.1 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल.
चांगल्या कामगिरीसाठी त्यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेटचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.
स्मार्टफोन भारतात 1,39,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च केले जाऊ शकतात.