Oppo A78 5G : 5899 रु. च्या सूटसह ओप्पोच्या फोनची विक्री सुरू

50-MP डुअल कॅमर्‍यासह 33W चार्जिंग सपोर्ट

Oppo A78 5G ची विक्री सुरु

स्मार्टफोनवर डिस्काउंट आणि ऑफर्स, मिळू शकते 5899 रुपयांची सूट

फोनवर मिळू शकतो 1000 रु. एक्सचेंज डिस्काउंट

बँकेने पेमेंट केल्याने 10 टक्क्यांपर्यंत सूट

किमतीवर मिळू शकते एकूण 5899 रुपर्यापर्यंत सूट

फोनच्या विक्रीवर नियम आणि अटी लागू