Oppo चा कमी किमतीचा 5G स्मार्टफोन A58 लॉन्च
PR
चीनमध्ये लॉन्च केला गेला Oppo A58 5G स्मार्टफोन
PR
भारतात सुमारे 19000 रुपये असू शकते Oppo A58 5G ची किंमत
PR
Oppo A58 5G मध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेट सह 6.56 इंची HD+ डिस्प्ले
PR
33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सह 5,000mAh ची बॅटरी
PR
Oppo A58 5G मध्ये 50 मेगापिक्सल चा dual rear camera setup
PR
Oppo A58 5G मध्ये 8 megapixel चा selfie कॅमेरा
PR
भारतात लॉन्चिंगबद्दल अधिकृत घोषणा नाही
PR
तथापि कंपनी लवकर फोन ग्लोबली लॉन्च करु शकते
PR