Oscal Modern 8 : तुम्हाला यापेक्षा स्वस्त फोन सापडणार नाही, 50 MP कॅमेरा, 6000 mAh बॅटरी सह येत आहे.

Blackview ने Oscal Modern 8 हा स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला

Oscal Modern 8 in 6.75 इंच IPS डिस्प्ले दिला आहे.

PR

6,000mAh मोठी बॅटरी देखील दिली आहे.

PR

Unisoc T616 SoC प्रोसेसर फोनमध्ये देण्यात आला आहे.

PR

Oscal Modern 8 च्या 8/128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत $95.99 (अंदाजे रु 7,959) आहे

PR

Android 13 वर आधारित DokeOS 4.0 मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम दिले आहे.

PR

फोनमधील Unisoc T616 चिपसेट हा एंट्री-लेव्हल प्रोसेसर आहे.

PR

कॅमेरा सेटअपसाठी, त्याच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेल Samsung ISOCELL JN1 कॅमेरा दिला आहे.

PR