वंदे भारत ट्रेनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला
uni/wd
मोदींनी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला
मोदींनीही या ट्रेनने काही अंतर प्रवास देखील केला
तसेच युवकांसह सहप्रवाशांशी संवाद साधला
ही सेमी हाय स्पीड एक्स्प्रेस ट्रेन गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणार आहे
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत हेही त्यांच्यासोबत होते
मोदींनी रेल्वेच्या डब्यांची पाहणी करून सुविधांचा आढावा घेतला
यावेळी मोदींसोबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही होते