Realme 10s 5G : 5G कनेक्टिव्हिटी आणि 5000 mAH ची मोठी बॅटरीचा स्वस्त स्मार्टफोन

Android 12 वर बेस्ड Realme UI 3.0 वर काम करतं

50 मेगापिक्सलचा मॅन कॅमेरा

फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा

Realme 10S मध्ये 6.6 इंचची IPS LCD डिस्प्ले

8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सुमारे 13,053 रुपये

5000mAh ची बॅटरी जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते

कंपनीने आता चायनामध्ये केला लॉन्च

भारतात लवकरच होणार लॉन्च