Realme C53 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला, किंमत 10,000 पेक्षा कमी
Realme C53 स्मार्टफोन भारतात लॉन्च, वैशिष्ट्ये जाणून घ्या
Realme C53 स्मार्टफोन भारतात लॉन्च, किंमत 10,000 रुपयापेक्षा कमी
Realme C53 4 GB RAM आणि 128 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 9999 रुपये
6 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 10999 रुपये आहे.
Realme C53 चॅम्पियन ब्लॅक आणि चॅम्पियन गोल्ड कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Realme C53 स्मार्टफोनमध्ये 90 Hz रिफ्रेश रेटसह 6.74 इंचाचा डिस्प्ले आहे
डिस्प्लेमध्ये फुल एचडी प्लस रिझोल्यूशनमध्ये पिक्सल दिले आहेत
Realme C53 स्मार्टफोनमध्ये यूनिसॉक टायगर T612 प्रोसेसर बसवण्यात आला आहे
Realme C53 स्मार्टफोनमध्ये 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज आहे.
108 मेगापिक्सल्सचा मुख्य रियर कॅमेरा देण्यात आला आहे, फ्रंट मध्ये 8 मेगापिक्सल्सचा AI कॅमेरा देण्यात आला आहे.
Realme C53 स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी 10-18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध असेल