Redmi 12 5G, Redmi 12 4G पुढील आठवड्यात भारतात लॉन्च

Redmi ने पुढील आठवड्यात भारतात त्यांचे 12 5G आणि 12 4G स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली. तपशील जाणून घ्या

Redmi 12 5G ला मोठ्या डिस्प्लेसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल.

5,000 mAh बॅटरी 18 W जलद चार्जिंगला सपोर्ट करते.

Redmi 12 4G मध्ये MediaTek G88 SoC दिले जाईल

Redmi 12 5G मध्ये 8 GB RAM आणि 256 GB कमाल स्टोरेज असेल. व्हर्च्युअल रॅम वैशिष्ट्याचा वापर करून मेमरी 16 GB पर्यंत वाढवता येते.

या स्मार्टफोनला Snapdragon 4 Gen 2 SoC 6.79 इंच फुल HD + IPS LCD डिस्प्ले आणि प्रोसेसर म्हणून देण्यात आला आहे.

कर्व्ह डिस्प्ले सह डिझाइन मध्यभागी होल पंच कटआउट आणि ड्युअल रियर कॅमेरा युनिटसह क्रिस्टल ग्लास डिझाईन उपलब्ध असेल.

Redmi 12 5G 1 ऑगस्ट रोजी लॉन्च होईल

हा स्मार्टफोन Redmi Note 12R चे रीब्रँडेड व्हर्जन असू शकते.