Renault Kiger RXT (O) MT व्हेरियंट लाँच, 49,000 चे लॉयल्टी फायदे मिळतील
काइगर आरएक्सटी (ओ )एमटी (Kiger RXT (O) MT) व्हेरियंट लाँच झाली
Renault Kiger RXT एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे.
वायरलेस कनेक्टिव्हिटीसह 8-इंच टचस्क्रीन आहे.
ग्राहकांना ,49,000 रुपयांचे लॉयल्टी फायदे देखील मिळतील.
ग्राहकांना ऑफर केलेल्या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांची संपूर्ण श्रेणी मिळतील.
जागतिक NCAP चाचण्यांमध्ये सेफ्टी रेटिंग 4 स्टार.
प्री-टेन्शनर, वेग आणि क्रॅश-सेन्सिंग दरवाजा लॉक असलेले सीटबेल्ट.
रिनॉल्ट काइगरकडे आता इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आहे.
नॅचरली एस्पिरेटेड फॉर्म किंवा टर्बोचार्जरसह 1.0 लिटर पेट्रोल इंजिन आहे.
इंजिनसह मॅन्युअल, AMT आणि CVT गिअरबॉक्स निवडण्यासाठी पर्याय आहे.