Royal Enfield Super Meteor 650 : रॉयल एनफील्ड क्रूज बाइक, किंमत जाणून हैराण व्हाल

PR

भारतात एस्ट्रल साठी किंमत 3,48,900 रुपये

PR

एस्ट्रल ब्लॅक, एस्ट्रल ब्लू, एस्ट्रल ग्रीन, इंटरस्टेलर ग्रे आणि इंटरस्टेलर ग्रीन मध्ये उपलब्ध असेल

PR

डुअल चॅनल एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम लैस

PR

बाइकची सीटिंग पोझिशन अजून चांगली करण्यात आली

PR

Royal Enfield Super Meteor 650 मध्ये 648cc, एयर/ऑयल-कूल्ड, पॅरेलल-ट्विन इंजिन

PR

Royal Enfield Super Meteor 650 च्या टॉप मॉडेलचे नाव Celestial

PR

विंडस्क्रीन, डीलक्स टूरिंग सीट आणि पिलियन बॅकरेस्ट सारख्या स्टँडर्ड एक्सेसरीज

PR

कंपनी याची डिलीव्हरी पुढील महिन्यापासून सुरु करेल

PR