राष्ट्रध्वज फडकवताना तो तुटणार, वाकणार किंवा फाटणार नाही याची काळजी घ्यावी. तो योग्य ठिकाणी फडकवावा
social media
भारताचा राष्ट्रीय ध्वज ज्या उंचीवर फडकतो त्याच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवर अन्य कोणताही ध्वज फडकवू नये.
social media
कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी राष्ट्रध्वजाचा वापर करू नये.
social media
राष्ट्रध्वज फडकवताना भगवा रंग वरच्या दिशेने असेल याची काळजी घ्यावी.
social media
राष्ट्रध्वज किंवा राष्ट्रध्वजावर फुले, पाने, हार इत्यादी लावू नयेत.
social media
राष्ट्रध्वजावर कोणताही मजकूर लिहिलेला नसावा. काहीही लपवण्यासाठी त्याचा वापर करू नये.
social media
राष्ट्रध्वज जमिनीवर पडू नये किंवा पाण्यात तरंगता कामा नये.
social media
राष्ट्रध्वज फडकवताना, आवश्यक असल्यास, त्याच्या आत फुले देखील ठेवता येतात.
social media
राष्ट्रध्वज कोणत्याही प्रकारच्या पोशाखासाठी वापरू नये. तसेच, ते कमरेच्या खाली बांधले जाऊ नये, त्याचा वापर कपडे, रुमाल, सोफा कव्हर, किंवा अंर्तवस्त्रात करू नये
social media
राष्ट्रध्वज फडकवताना तो नेहमी काठीच्या उजव्या बाजूलाच असावा.