सॅमसंग गॅलेक्सी A55 आणि Galaxy A35, तुमच्यासाठी कोणते चांगले आहे

सॅमसंगने मिड-प्रिमियम सेगमेंट Samsung Galaxy A55, Galaxy A35 लाँच केले

Samsung Galaxy A35 5G मध्ये 13 MP, Samsung Galaxy A55 5G मध्ये 32 MP कॅमेरा दिला आहे

PR

दोन्ही स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले आहेत.

PR

Samsung Galaxy A55 5G मध्ये Exynos 1480 प्रोसेसर आहे तर Galaxy A35 मध्ये Exynos 1380 प्रोसेसर आहे.

PR

दोन्ही स्मार्टफोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा दिला आहे.

PR

SAMSUNG GALAXY A55 मध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आहे तर SAMSUNG GALAXY A35 मध्ये 13MP सेल्फी कॅमेरा आहे.

PR

दोन्ही स्मार्टफोनमध्ये 25W वायर्ड चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी उपलब्ध आहेत

PR

Samsung Galaxy A55 5G ची किंमत रु. 39,990 पासून सुरू होते

PR

Samsung Galaxy A35 ची किंमत रु. 27,999 पासून सुरू होते

PR