Samsung Galaxy F13 स्वस्त स्मार्टफोन उत्तम Features सह

जर आपण सॅमसंगच्या स्वस्त स्मार्टफोनच्या शोधात असाल तर Samsung Galaxy F13 एक उत्तम ऑप्शन

4GB RAM, 64/128 GB ROM स्टोरेज

PR

ट्रिपल कॅमेरा सेटअप, ज्याच्यात 50MP+5MP+2MP बॅक कॅमेर्‍यासोबत 8MP चा फ्रंट कॅमेरा

PR

स्मार्टफोनमध्ये 6000 mAh ची पॉवरफुल बॅटरी

PR

6.6 इंचची मोठी स्क्रीनबरोबर full HD+ Display

PR

Exynos 850 चिपसेट जे 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह पेयर

PR

Nightsky Green, Sunrise Copper आणि waterfall Blue रंगात हा मोबाईल उपलब्ध

PR

या स्मार्टफोनची रॅम 8GB पर्यंत वाढवता येऊ शकते

PR

9699 पर्यंत सुरु होणारे ह्या फोनमध्ये आपल्याला अनेक Features मिळणार

PR