Samsung Galaxy S23 : आज होणार धमाकेदार इंट्री, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

1 फेब्रुवारीला लॉन्च

Samsung Galaxy S23, Galaxy S23 प्लस आणि Galaxy S23 अल्ट्रा लॉन्च

Samsung Galaxy S23 च्या बेसिक मॉडलची किंमत 79,999 रुपये असू शकते

Qualcomm Snapdragon 8 Gen 2 processor

Samsung Galaxy S23 Ultra 6.8 इंची डिस्प्ले

स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमरा सेटअप

स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी