Samsung Galaxy S25 Ultra: सॅमसंगचा हा अद्भुत फोन इतका स्वस्त आहे का, जाणून घ्या त्याचे फीचर्स
Samsung Galaxy S25, Samsung Galaxy S25 Plus आणि Samsung Galaxy S25 Ultra लाँच झाले
Samsung Galaxy S25 Ultra 3 व्हेरियंटमध्ये लाँच झाला
PR
Samsung Galaxy S25 Ultra 6.8 इंचाचा डायनॅमिक एलटीपीओ एमोलेड 2X डिस्प्ले आहे.
PR
12 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सुमारे 1,29,999 रुपये आहे.
PR
Qualcomm Snapdragon 8 Elite (3 nm) प्रोसेसरवर काम करेल.
PR
S25अल्ट्राला नवीन 50 एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स मिळाला आहे.
PR
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे.
PR
45 वॅट वायर चार्जरसह 5000 एमएएच बॅटरी दिली आहे.
PR
सोबत S Pen देखील येतो.
PR