Samsung Galaxy A05: सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन पैसावसूल आहे का?

सॅमसंगने भारतीय बाजारात नवीन बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy A05 लॉन्च केला .

Galaxy A05 मध्ये MediaTek प्रोसेसर आणि HD Plus पॅनेलसह शक्तिशाली बॅटरी दिली आहे.

4GB/64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे.

डिव्हाइस काळ्या, लाईट ग्रीन आणि सिल्व्हर रंगात खरेदी केले जाऊ शकते.

स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा सेन्सर दिला आहे.

शक्तिशाली 5000 mAh बॅटरी 25 वॅट फास्ट चार्ज सपोर्टसह दिली आहे.

Samsung Galaxy A05 मध्ये 6.7 इंच HD Plus LCD डिस्प्ले दिले आहे.

फोन One UI 5.1 कोर ऑपरेटिंग सिस्टम Android 13 वर आधारित आहे.