शिवरायांना Father of the Indian Navy का म्हटलं जातं?

नौदलाचा नवा झेंडा छत्रपती शिवरायांना समर्पित करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली

webdunia

नौदलाचा पाया रचण्याचे श्रेयच छत्रपती शिवरायांना दिलं जातं

सागरी सुरक्षा आणि नौदलाची प्रथम निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने केली होती

साडेतीनशे वर्षांआधी छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाचं महत्त्व ओळखळं होतं

शिवरायांनी सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी शक्तीशाली आरमार उभं केलं

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलात त्यावेळी ५ हजार सैनिक होते

शिवरायांनी १६५८ साली मराठा आरमाराची स्थापना केली

त्यांनी शक्तीशाली आरमार उभं केलं त्याचमुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारताच्या नौदलाचे जनक म्हटलं जातं