TATA Altroz ​​Racer: उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह छान कार लॉन्च, Hyundai i20 N शी स्पर्धा करेल

कंपनीने 2023 ऑटो एक्सपोमध्ये अल्ट्राज ​​ची नवीन आवृत्ती आणली, ज्याला Altroz ​​Racer असे नाव देण्यात आले आहे.

TATA Altroz ​​Racer ची स्पर्धा Hyundai i20 N Line शी असेल.

ATA Altroz ​​Racer मध्ये 6 एअरबॅग देण्यात आले आहे.

TATA Altroz ​​Racer ला व्हॉईस ऍक्टिव्हेटेड इलेक्ट्रिक सनरूफ दिले आहे.

डिझाइन आणि लूकसाठी शार्क फिन अँटेना दिले आहे.

7 इंच टीएफटी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले आहे.

आरामासाठी व्हेंटिलेटेड सीट्स आणि वायरलेस फोन चार्जिंग देण्यात आले आहे.

16-इंच डायमंड कट अलॉय व्हील, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प दिले आहे.

लाल आणि पांढर्‍या रेसिंग पट्ट्यांसह लेदरेट सीट्स दिल्या आहे