Tata Nexon EV Max XM : नेक्सन नवीन अवतार, मिळेल 453 km ची रेंज, जाणून घ्या किंमत

Tata ने लॉन्च केली Nexon EV Max XM

पार्किंग ब्रेक, ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल, आय-व्हीबीएसी सारखे फीचर्स

नवीन नेक्सन ईव्ही ची बुकिंग सुरु

एप्रिल 2023 पासून सुरु होणार डिलिव्हरी

8 स्पीकर्ससह हर्मनचा 17.78 सेंटीमीटर फ्लोटिंग इंफोटेनमेंट सिस्टम

स्मार्टवॉच कनेक्टिविटी सह जेडकनेक्ट कनेक्टेड कार टेक्नोलॉजी

कंपनी ने नेक्सनच्या किमतीत कपात केली