मोदींना भेटल्यानंतर इलॉन मस्क यांना 10 अब्ज डॉलर्सचा फायदा
टेस्लाचे मालक एलोन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
Webdunia
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत
Webdunia
पंतप्रधानांनी विविध क्षेत्रातील, कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली
Webdunia
पीएम मोदी आणि इलॉन मस्क यांच्या भेटीची सोशल मीडियावर चर्चा झाली
Webdunia
मोदींना भेटल्यानंतर इलॉन मस्कच्या संपत्तीत वाढ झाली
Webdunia
मस्कची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली
Webdunia
मार्केट कॅपमध्ये सुमारे $10 अब्जचा फायदा झाला
Webdunia
इलॉन मस्क यांनी याला एक अप्रतिम भेट ही म्हटले
Webdunia
निर्देशांकातील 21 जून 2023 च्या ताज्या आकडेवारीनुसार, एलोन मस्कची संपत्ती $ 243 अब्ज आहे.
Webdunia
इलॉन मस्क म्हणाले की, ते पंतप्रधान मोदींचे चाहते आहेत
Webdunia