या गावात एकही पुरुष नाही

जगात पुरुषप्रधान समाज चालतो, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगात एक गाव आहे जिथे एकही पुरुष नाही

जगात एक गाव असंही आहे जिथे फक्त महिलाच राहतात.

या गावाची स्थापना 1990 मध्ये गावातच राहणाऱ्या 15 महिलांनी केली होती.

या सर्व महिला होत्या ज्यांच्यावर स्थानिक ब्रिटिश सैनिकांनी बलात्कार केला होता.

गेल्या 30 वर्षांपासून या गावात पुरुषांच्या प्रवेशावर बंदी आहे. गावाच्या सीमेवर काटेरी तारांचे कुंपण लावले आहे.

जर एखाद्या पुरुषाने ही मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिक्षा होते.

या गावात अशा महिला आहेत ज्यांनी बलात्कार, बालविवाह, घरगुती हिंसाचार अशा सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा सामना केला आहे.

आम्ही आफ्रिकेतील केनियातील उमोजा गावाविषयी बोलत आहोत जिथे पुरुषांना येण्यास बंदी आहे.