या 5 देशांनी 1 वर्षात सर्वाधिक कर्णधार बदलले

झिम्बाब्वेने 2001 साली 6 खेळाडूंकडे कर्णधारपद सोपवले

इंग्लंडने 2011 साली 6 कर्णधारांची नियुक्ती केली

2021 साली ऑस्ट्रेलिया 6 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळला

श्रीलंकेने 2017 मध्ये 7 कर्णधारांची नियुक्ती केली होती

भारताने 2022 मध्ये आतापर्यंत 7 कर्णधारांना आजमावले आहे