स्वस्त आयफोनसह, दुबई आणि बँकॉकची Trip Free!
Apple ने iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 pro, iPhone 15 Pro Max चे चार मॉडेल लॉन्च केले.
iPhone 15 च्या बेस मॉडेलची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते.
भारतातून iPhone 15 Pro Max विकत घेतल्यास, तेवढ्यात थायलंडलाही भेट देऊ शकता.
iPhone Pro Max 1TB व्हेरिएंटची किंमत 1,99,900 रुपये आहे.
iPhone 15 Pro Max ची थायलंडमध्ये सुरुवातीची किंमत 48,900 थाई बात आहे.
भारतीय रुपये अंदाजे 1,13,441 रुपये एवढे आहे.
दुबईबद्दल बोलायचे झाले तर, येथे iPhone 15 Pro Max ची सुरुवातीची किंमत 5,099 दिरहम आहे.
भारतीय रुपये अंदाजे 1,15,143 रुपये आहे.
तथापि, तुम्ही आयफोन आणल्यास, त्या देशाचे कायदे लागू होतील.
ज्या देशात ऍपल आयफोन विकतो त्याची वैशिष्ट्ये त्या देशाच्या कायद्यानुसार असतात.