स्वस्त ट्रायम्फ बाईक, खळबळ माजवेल, फीचर्स पाहून थक्क व्हाल
बजाजने सणासुदीच्या काळात 2 बाइक लॉन्च केल्या
ट्रायम्फ स्पीड टी4 ही किफायतशीर बाईक आहे, परंतु तिचे इंजिन स्पीड 400 सारखेच आहे.
PR
Triumph Speed T4 ची किंमत 2.17 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.
PR
रॉयल एनफिल्ड आणि केटीएमला टक्कर देईल.
PR
बाइक्समध्ये 398 सीसी सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे
PR
इंजिन 30.6 bhp पॉवर आणि 36 Nm पीक टॉर्क जनरेट करते
PR
इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.
PR
आरामदायी राइडसह अधिक परफॉर्मन्स शोधणाऱ्यांसाठी उत्तम बाइक आहे.
PR
ट्रायम्फ स्पीड T4 ला ऑल-एलईडी लाइटिंग, 17-इंच अलॉय व्हील्स मिळतात.
PR