पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर देशात पुन्हा एकदा समान नागरी संहितेची चर्चा होत आहे. सरकार लवकरच Uniform Civil Code कायदा आणू शकते, असे मानले जात आहे. या देशांमध्ये UCC लागू आहे.