Vivo V21s 5G : 44MP सेल्फी कॅमेर्‍यासह स्वस्त स्मार्टफोन

स्मार्टफोन आता तैवान येथे लॉन्च केला गेला आहे

भारतात लवकरच होणार लॉन्च

30 हजाराहून अधिक असू शकते Vivo V21s 5G ची किंमत

33W fast चार्जिंग सपोर्टसह 4,000 mAh ची बॅटरी

स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप

64 MP चा प्रायमरी कॅमेरा

6.44-inch FHD+ डिस्प्ले

44 MP सेल्फी कॅमेरा