PR

Vivo Y01A: 5000mAh बॅटरीसह स्वस्त स्मार्टफोन, 32GB स्टोरेज, वैशिष्ट्ये जाणून घ्या

PR

अप्रतिम फीचर्ससह हा कमी किमतीचा स्मार्टफोन आहे

PR

थायलंडमध्ये किंमत 3,999 THB आहे, म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 9116

PR

5MP फ्रंट फेसिंग कॅमेरा उपलब्ध

PR

कॅमेरा मॉड्यूल मागील पॅनलवर चौकोनी आकारात दिलेला आहे

PR

सॅफायर ब्लू आणि एलिगंट ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध

PR

5000mAh बॅटरी, 32GB स्टोरेज

PR

Android 11 Go Edition वर काम करते