6000mAh बॅटरी असलेल्या उत्तम 5Gफोनची विक्री, कमी किमतीत आश्चर्यकारक वैशिष्ट्ये जाणून घ्या
6000mAh बॅटरी असलेल्या विवोच्या उत्तम 5G फोनची विक्री सुरू
90W फ्लॅश चार्जसह 6000mAh बॅटरी दिली आहे.
PR
6.67-इंच120०Hz AMOLED डिस्प्लेसह येत आहे.
PR
स्मार्टफोनला फ्लॅगशिप-ग्रेड IP68/IP69 रेटिंग मिळते
PR
50 MP प्रायमरी आणि 32 50 MP सेल्फी कॅमेरा दिला आहे.
PR
Y400 5G ची किंमत 21,999 रुपये आहे
PR
तुम्ही स्मार्टफोन ग्लॅम व्हाइट आणि ऑलिव्ह ग्रीन रंगांमध्ये खरेदी करू शकता.
PR
फोनमध्ये अंडरवाटर फोटोग्राफी मोडपासून अनेक एआय फीचर्स आहेत.
PR
फोनला पॉवर देण्यासाठी, त्यात स्नॅपड्रॅगन 4nm 5G चिपसेट दिले आहे.
PR