भारतीय चलनी नोटा कोणत्या साहित्यापासून बनवल्या जातात?

भारतीय चलनी नोटा सामान्य कागदाच्या नसून एका विशिष्ट प्रकारच्या साहित्याच्या बनवल्या जातात.चला जाणून घ्या

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की भारतीय चलनी नोटांचा कागद थोडा वेगळा असतो.

social media

या नोटा कापूस आणि लिनन पासून बनवलेल्या 'पेपर'पासून बनवल्या जातात.

social media

कागदी नोटा जास्त काळ टिकत नाहीत, म्हणून आरबीआय नोटा बनवण्यासाठी कापसाचा वापर करते.

social media

कापूस आणि लिननचे तंतू विशेष तंत्र वापरून प्रक्रिया करतात.

social media

कारण हा कागद अधिक मजबूत आणि टिकाऊ आहे.

social media

भारतात बनवलेल्या नोटांमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

social media

जसे की वॉटरमार्क, सिक्योरिटी थ्रेड, इंक बदलणे, एम्बॉस्ड प्रिंटिंग इ.

social media

या सुरक्षा वैशिष्ट्यांद्वारेच खऱ्या आणि बनावट नोटांची ओळख पटते.

social media

सुरक्षा कोड म्हणून धातूऐवजी प्लॅस्टिक धागा वापरला जातो.

social media