Honda Elevate Creta आणि Seltos पेक्षा स्वस्त असेल का? कोणता व्हेरियंट सर्वोत्तम असेल

Honda ची आगामी Elevate SUV अनेक वेगवेगळ्या खास ट्रिममध्ये लॉन्च होणार

एसव्ही, व्हीएक्स आणि झेड एक्स व्हेरियंट मध्ये लॉन्च केला जाईल. ZX हा या एसयूव्हीचा टॉप-एंड व्हेरियंट असेल.

VX किंमत आणि फीचर्सच्या बाबतीत बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी असू शकते.

Honda Elevate Creta आणि Seltos ला थेट स्पर्धा देईल.

नवीन एलिव्हेट भारतासाठी डिझाइन केले आहे.

Honda Elevate ही सिटी सेडान सारख्याच प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.

Honda Elevate ची किंमत 4 सप्टेंबर रोजी जाहीर केली जाईल.

ही कार मारुती ग्रँड विटारा, टोयोटा हायराइडर, ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस, स्कोडा कुशाक आणि फोक्सवॅगन टायगन पेक्षा स्वस्त असेल का?

इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जर आणि लेन वॉच कॅमेरा सारखी वैशिष्ट्ये दिली आहे.

आगामी कारमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले दिला आहे.