Xiaomi Redmi Note 12R Pro 5G: Redmi चा स्वस्त 5G फोन लवकर येत आहे वैशिष्टये जाणून घ्या
Xiaomi Redmi Note 12R Pro 5G चा फोन लवकर येत आहे
Xiaomi Redmi Note 12R Pro 5G जून मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.
PR
12 GB RAM + 256 GB ची किंमत सुमारे 23,690 असू शकते.
PR
48 MP + 2 MP कॅमेरा अपेक्षित आहे.
PR
Snapdragon 4 Gen 1 SoC प्रोसेसर आहे.
PR
full-HD+ resolutionसह 6.67-इंच OLED डिस्प्ले आहे.
PR
Xiaomi Redmi Note 12R Pro 5G मध्ये Android v13 ऑपरेटिंग सिस्टम आहे.
PR
Redmi Note 12 Pro चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
PR