Yamaha RX 100 किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
PR
कंपनीच्या म्हणण्यानुसार गाडी नवीन लुक आणि फीचर्ससह लॉन्च होणार
PR
11 वर्षांच्या प्रवासात ही बाईक लाखो तरुणांची पसंती ठरली
PR
पेट्रोलसोबत इलेक्ट्रिक इंजिनही लॉन्च केलं जाऊ शकतं
PR
नवीन Yamaha RX 100 चा लुक देखील बदलू शकतो
PR
4 स्ट्रोक इंजिनसह लॉन्च केले जाऊ शकते
PR
प्रथम 1985 मध्ये लाँच केले गेले होते
PR
प्रदूषणाच्या नियमामुळे उत्पादन बंद झाले
PR
बातम्यांनुसार याची किंमत 80 हजार रुपयांच्या रेंजमध्ये लॉन्च केली जाऊ शकते
PR